आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
थेरगाव I झुंज न्यूज : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण शिक्षण संकुलाच्या मैदानावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या स्पर्धेत मनपा तसेच खासगी शाळेतील अशा जवळपास ११०० विद्यार्थी सहभागी झाली होती.
शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी उद्योजक शंकर जगताप, भाजप पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष काळुराम बारणे, अपक्ष गटनेते, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेविका झामाताई बारणे , नगरसेविका अर्चना बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे, संभाजी बारणे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, मुख्याद्यापक मी.टी. कदम, मुख्याद्यापिका गणवयले मॅडम, प्रभारी मुख्याद्यापक (कन्या) दशरथ कोंढावाने, प्रभारी मुख्याद्यापक (हिंदी शाळा) इरफान शेख, पर्यवेक्षिका अश्विनी चौधरी, पर्यवेक्षक रामेश्वर पवार, शांताराम जाधव, कृष्ण टकले, संजय यादव, अंजली चौगुले आणि थेरगाव संकुलातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिवाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते, युवा नेते विनोद पवार, संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार, राजेश भंडारे, नाना शेडगे, विनोद मिरगणे, किरण शिंदे, दिगंबर पवार, सूर्यकांत माने, निलेश दळवी, संभाजी अरमुळे, शुभम शिंदे व मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे
लहान गट
प्रथम क्र. : राधिका अनिल पुजारी (थेरगाव माध्यमिक विद्यालय)
द्वितीय क्र. : आलीसा युनूस शेख (उर्दू थेरगाव माध्यमिक विद्यालय )
तृतीय क्र. : भाग्यश्री जगदीश एरंडे (यशवंतराव चव्हाण कन्या शाळा)
मोठा गट
प्रथम क्र. : छाया सत्यप्रेम राठोड (थेरगाव माध्यमिक विद्यालय)
द्वितीय क्र. : अंजली दिलीप कदम थेरगाव माध्यमिक विद्यालय )
तृतीय क्र. : मायादेवी ज्ञानेश्वर सूर्यवंशी (थेरगाव माध्यमिक विद्यालय)
खासगी गट
प्रथम क्र. : मधुरा अमोल देशमुख
द्वितीय क्र. : ऋतुजा नानासाहेब गरड
तृतीय क्र. : वैष्णवी प्रकाश तळवे
प्रत्येक गटातील ४ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.