पुणे I झुंज न्यूज : काञज येथे भुम परंडा वाशी पुणे रहिवाशी संघाच्या दिनदर्शिकेचे (कँलेन्डर) प्रकाशन शिवसेना उपनेते माजी जलसंधारण मंत्री आमदार प्रा.डाँ. तानाजी सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी भूम-परंडा-वाशी रहिवासी संघाचे संस्थापक युवराज कोकाटे, मार्गदर्शक चंद्रकांत सरडे, रवी सावंत, विजय सावंत ,रामराजे सावंत, लव कोकाटे, बालाजी महाजन, पप्पु वायसे, पुणे जिल्हा शिवसेना प्रसिद्धीप्रमुख दीपक जगताप, शिवसैनिक सुदाम शिंनगारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.