पिंपरी I झुंज न्यूज : मातोश्री सामाजिक संस्थेच्यावतीने कोकण, महाड, तळ्या, पोलदपूर, खारसगांव या ठिकाणी पूरग्रस्त भागात जावून धान्याचे किट मदत म्हणून देण्यात आले. तसेच तळया या गावात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामूळे डोंगर कोसळल्याने मातीच्या ढिगर्याखाली अनेक निष्पाप नागरीक मृत्यूमूखी पडले. त्या ठिकाणी दशक्रिय विधीच्या कार्यक्रमात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आले.
“या वेळी त्या ठिकाणी मोठा आक्रोष पाहायला मिळाला. अनेक कूठूंब उद्धस्त झाले माणसे होतेची नव्हते झाले. सर्वञ केवळ मातीचे ढिग दिसून येत होते. असे भावना गणेश आहेर यांनी व्यक्त केले.
या वेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दानशून व्यक्तींनी एक हात मदतीचा पूढे करत हि मदत पूरग्रस्तांना पोहच करण्यात आले. या मदती मध्ये Api अन्सार शेख, गणेश आहेर, धनराजसिंग चौधरी, सुदर्शन देसले, विशाल वाली, सूशिल मल्ले, गणेश चाटणे, गोरख पाटील, गणेश पाडूळे, माऊली जाधव, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, डाॅ अभय कूलथे, विष्णूमामा साळवे, दत्ता गिरी, अंकूश कोळेकर, महेश गूळगोंडा, मारूती म्हस्के, नरसिग माने, गणेश वाळुंज, अभय खामकर, सचिन साळवी, मंगल शिंगारे, नारायण खूशलानी, उमेश भायानी, लक्ष्मण, रामू चंयन्दास, सचिन छपरीबंद यांनी सहकार्य केले.
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!