गराडे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानव अधिकार एवं भष्ट्राचार निवारण महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधीपदी भिवरी ( ता.पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा सिताराम कटके यांची निवड झाली.
निवडीचे पञ राष्ट्रीय मानव अधिकार प्रदेश अध्यक्ष रमेश गणगे यांनी श्री.कटके यांना दिले. यावेळी राष्ट्रीय कानून मंञी अँड. बाबूराव झेंडे, राज्य उपाध्यक्ष यशवंत कुंभार, युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, सचिव लक्ष्मण सुरवसे, सरचिटणीस विपुल ठक्कर, ओंकार बोराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मदने, महिला अध्यक्ष भारती कदम आदी उपस्थित होते.
धोंडीबा कटके हे उद्योजक असून त्यांनी भिवरी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपद व ग्रामपंचायत सदस्यपद कार्यक्षमतेने भूषविले आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना व राज्याध्यक्ष रमेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न, समस्या सोडविणे, भष्ट्राचार निर्मुलन आदी कार्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे निवडप्रसंगी धोंडीबा कटके यांनी सांगितले.
- मुखपृष्ठ
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राजकीय
- भटकंती
- देश – विदेश
- क्रीडा
- फिल्मी दुनिया
- आरोग्य
- गुन्हेगारी
- सांस्कृतिक
- लेखांकन
- काव्य लहरी
- व्हिडिओ
- Privacy policy
- DMCA
- DISCLAIMER
- ABOUT US
- CONTACT US
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com