शिरूर | झुंज न्यूज : टाकळी भीमा येथील प्रगतशील शेतकरी व दूध व्यवसायिक नारायण नामदेव करपे (वय ८५ ) यांचे मंगळवार (२७ एप्रिल) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
तळेगाव परिसरामध्ये अनेक वर्ष त्यांनी दूध विक्रीचा व्यवयाय केला होता. तसेच प्रगतशील बागायतदार शेतकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत ख्याती होती. त्यामूळे त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांच्या मागे २ मुले, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे. विकास सोसायटी माजी चेअरमन अशोक करपे, प्रगतशील शेतकरी शंकरराव करपे यांचे ते वडील होते. तर पोलीस पाटिल प्रकाश करपे, उद्योजक राहूल करपे व सचीन करपे यांचे ते आजोबा होते.
झुंज परिवाराकडून
!! भावपुर्ण श्रध्दांजली !!