काळेवाडी I झुंज न्यूज : काळेवाडी रहाटणी परिसरातील तापकीर चौक येथे प्रा. कोल्हे सरांनी १० फेब्रुवारी २०१९ ला ऐस क्लासेसची स्थापना केली. मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी बोर्ड तसेच एम एच टी – सी ई टी, नाटा, तसेच जेईई – मेन परीक्षेमध्ये सुद्धा क्लासच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्व वर्गाचे १००% निकाल लागला असून
दहावीमध्ये
कु. श्रुती खोसे या विद्यार्थिनीने ९८.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला, तर चि प्रणव मांजरे ९५.२० % व चि श्रीकर वडेकर ९५.२० % (द्वितीय), कु पूनम गव्हाणे व कु गायत्री नरळे (तृतीय) क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. क्लासमधील ९०% च्यापुढे – १७ विद्यार्थी, ८० % च्यापुढे- ६३ विद्यार्थी असून अशाप्रकारे ऐस क्लासच्या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
बारावी सायन्सचा (science)
निकाल १०० % लागलेला असून त्यामध्ये चि. मयूर बेदरे- PCM – ९०.००% PCB- ८४.३३% आणि गणित १०० पैकी ९८ गुण तर कु. शुभांगी सावंत या विद्यार्थीनीने गणित १०० पैकी ९६ आणि जीवाशात्र १०० पैकी ९० गुण व गणित विषयामध्ये चि. आदित्य पाडळे, कु शुभदा आहेर, चि ज्ञानराज जाधव या विद्यार्थ्यांने १०० पैकी ९५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
बारावीमध्ये क्लास मधुन बहिस्थ (१७ नंबर फॉर्म) विद्यार्थी
१०० % निकाल असून त्यामध्ये कु प्राजक्ता सगर ७६ %, PCM – ७३ % आणि गणितामध्ये १०० पैकी ९५ गुण व चि. रेवन गुंजाळ ५६ % मिळून यश संपादन केले आहे.
MHT-CET परीक्षेमध्ये
मयूर बेदरे ९९.०० % ile. , प्रदीप मिसाळ ९५.२० %ile. , कु.नेहा बोरकर ९१.२६%ile , गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
JEE (Main) परीक्षेमध्ये
कु. प्राजक्ता सगर या विद्यार्थिनीने ९४.०० %lie कु. कुमारी श्रावणी वहाडणे आणि सुरभी अहिरवार या विद्यार्थिनीने प्रत्येकी ८९.०० %ile गुण मिळवले . तसेच या तिन्ही विद्यार्थिनींनी NATA या परीक्षेमध्ये सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्राजक्ता सगर – २०० पैकी ११३, श्रावणी श्रावणी वहाडणे २०० पैकी १११ गुण मिळवले तर सुरभी अहिरवार या विद्यार्थिनीने २०० पैकी १०५ गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
विद्यार्थ्याप्रती प्रचंड निष्ठा व ध्येयवादी असणारे प्रा कोल्हे सरांनी विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे योग्य नियोजन, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अगदी सुरवातीपासूनच बोर्डाच्या परीक्षेची जय्यत तयारी चालू केले होती. यामध्ये विद्यार्थांन तब्बल आठ तास क्लासमध्ये बसून अभ्यास करण्यासाठी योग्य वातावरण, जास्तीचे सराव पेपर सोडवणे, विद्यार्थांच्या शंकांचे शिक्षकाकडून निरसन, डीजीटल क्लास रूम याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोफत देण्यात येणारी Motivation lectures याचा विद्यार्थ्यांना परिपूर्ण फायदा झाला, आणि त्याचेच फलित म्हणून ऐस क्लासला निकालाचे ध्येय पहिल्याच वर्षी साध्य झाले.
प्रा. कोल्हे सर यांना विद्यार्थ्याप्रती नेहमीच आत्मीयता असून “आपल्याकडे येणार विद्यार्थी रिकाम्या हाती न जाता त्याला भरभरून ज्ञानाची शिदोरी आपणास कशी देता येईल” याचच विचार सर नेहमी करीत असतात. विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती, त्याची बौद्धिक भूक, आणि प्रत्येक विद्यार्थी हा आपल्याच कुटुंबातील आहे असे मानून विद्यार्थां आणि पालकांमध्ये सरांनी एक विश्वास निर्माण केला.
यशाचे शिखर गाठल्यानंतर पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आठवी, नववी, दहावी आणि सी बी एस सी बोर्ड सुद्धा सुरू केले आहेत. क्लासमध्ये वातानुकूलित वर्ग, तंत्रज्ञानाचा वापर, वैयक्तिक लक्ष, अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक, आणि नियोजनात्मक शिस्तप्रियता, त्यामध्ये पालकांनी ठेवलेला विश्वास आणि विद्यार्थीनी केलेली प्रचंड मेहनत यामुळेच आम्ही यशाचे शिखर गाठू शकलो. असे आवर्जुन कोल्हे सरांनी सांगितले
नवीन शैक्षणिक वर्षाचे सी बी एस सी बोर्ड आणि महाराष्ट्र बोर्ड आठवी, नववी, दहावी आणि बारावीचे प्रवेश सुरू झाले आहेत सर्व बॅचेस १५ एप्रिलपासून सुरू करीत आहोत. मर्यादित विद्यार्थी संख्या असल्याने आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा.
-: अधिक माहितीसाठी :-
कोल्हे सर ८९२८०९७७७७, अपर्णा मोरे ८८५७९९०३६८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.