थेरगाव | झुंज न्यूज : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त खास थेरगाव परिसरातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड भाजपा उपाध्यक्ष काळूराम बारणे आणि स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत ३ प्रकारच्या रांगोळीना प्राधान्य देण्यात आले आहे.
गालिचा रांगोळी
प्रथम क्रमांक : पेशवाई पैठणी
द्वितीय क्रमांक : येवला सेमी पैठणी
तृतीय क्रमांक : आकर्षक भेट वस्तू
पारंपारिक टिपक्यांची रांगोळी
प्रथम क्रमांक : पेशवाई पैठणी
द्वितीय क्रमांक : येवला सेमी पैठणी
तृतीय क्रमांक : आकर्षक भेट वस्तू
पोट्रेट रांगोळी
प्रथम क्रमांक : पेशवाई पैठणी
द्वितीय क्रमांक : येवला सेमी पैठणी
तृतीय क्रमांक : आकर्षक भेट वस्तू
यासोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीची शुक्रवारी, दिनांक १९/०२/२०२१ रोजी अंतिम तारीख असून. नोंदणी साठी किशोर सकुंडे – मो. ९८९०४३३०२७, निखील कुऱ्हाडे- मो. ९७६५२३६५०३, राजू मातेरे- मो. ८४५९१८५७२६ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.