शिरूर I झुंज न्यूज : तालुक्यातील उरळगाव येथिल विविध का.सेवा सह. सोसायटीचे मा. चेअरमन जयवंतराव गिरमकर यांच्या पत्नी आणि शिरूर खरेदी विक्री संघाचे संचालक नामदेव गिरमकर यांच्या मातोश्री सिंधूताई जयवंतराव गिरमकर वय वर्षे ७६ यांचे दुःखद निधन झाले .
त्यांच्या मागे मधुकर, माणिकराव, नामदेव आदि चार मूले, पति, नातवंडे, सूना असा परिवार असून त्यांच्या निधनामूळे परिसरात शोककळा पसरली आहे.