शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील दावडी येथे शिवसेना शाखा इमारतीचा अनावरण सोहळा शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे वर्पे, तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे, शिवसेना खेड तालुका समन्वयक अमोल दादा पवार, महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम पोतले, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब ताये, महिला आघाडी तालुकाप्रमुख उर्मिलाताई सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख सुदाम कराळे, शिवसेना सल्लागार विश्वास नेहरे, युवासेना तालुकाप्रमुख मृण्मय काळे, उपतालुकाप्रमुख किरण गवारे, उपतालुकाप्रमुख विनोद वाडेकर, शहरप्रमुख दिलीप तापकीर, शेतकरी सेनेचे एल.बी.तनपुरे, ज्येष्ठ नेते बी.के.कदम, जेष्ठ नेत्या नंदाताई धायबर, शहरप्रमुख पप्पुशेठ राक्षे, विभागप्रमुख मोहन वाडेकर, विभागप्रमुख राजु चौधरी, उपतालुकाप्रमुख विलास कुटे, उपविभागप्रमुख देवराम वाडेकर, उपविभागप्रमुख राहुल मलघे, युवासेना उपतालुकाप्रमुख अजिंक्य गाडे, विभागप्रमुख चंद्रकांत सातपुते,युवासेना विभागप्रमुख चैतन्य गायकवाड, विभागप्रमुख विकास खरपुडे, विभागप्रमुख चंद्रकांत सातपुते, शिवसेना नेते नितीन रायकर, शिवसेना नेते विजय घनवट, युवासेनेचे सौरभ केंदळे, युवासेना चिटणीस अभय डांगले, पत्रकार मनोहर गोरगल्ले, शिवसेना नेते बी के कदम, शिवसेना नेते अशोक मुके, सरपंच भाऊसाहेब होरे, सरपंच भाऊसाहेब सातपुते, शाखाप्रमुख मारूती बोत्रे, शाखाप्रमुख दत्ता हारदे, उपशाखाप्रमुख रोहिदास जाधव,शाखाप्रमुख तुकाराम ढोरे, शाखाप्रमुख गणेश टाकळकर, शाखाप्रमुख पांडुरंग कोहिनकर, शाखाप्रमुख उमेश बारणे शाखाप्रमुख संदीप चौधरी, शाखाप्रमुख प्रदिप होले, शाखाप्रमुख अरूण घोलप, शाखाप्रमुख कैलास जाधव,मुकचंद जाधव,प्रदिप होले,शशीकांत आहेरकर,साजन दौंडकर,अजय गायकवाड,स्वप्निल राक्षे,सरपंच राजाभाऊ सायकर, चेअरमन कैलास काळे, गावांतील उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक तसेच विविध गावांतील सरपंच,उपसरपंच, चेअरमनसह प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.