शिरूर I झुंज न्यूज : हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना शिरूर तालुका व नोबेल हॉस्पिटल ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. तसेच शिव सूर्य प्रतिष्ठानच्या सौजन्याने रक्तदान करणाऱ्या रक्दात्याचा ट्रॉफी देत सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सल्लागार अनिल काशीद ,उपजिल्हा प्रमुख पोपटराव शेलार ,जिल्हा संघटक कैलास भोसले, उपतालुका प्रमुख अनिल पवार, रोहिदास शिवले, अमोल हर्गुडे महिला आघाडी चेतनाताई ढ म ढ रे, रेशमाताई पठाण, सुमनताई वाळूंज, युवासेना बापूसाहेब शिंदे, सुनील जाधव, रोहित कुर दळे, शरद बांदल, सप्नील रेड्डी, विभाग प्रमुख अनिल करपे, निलेश माचाले, लालासाहेब वाघ चौरे, कौस्तुभ होळकर, उपविभाग प्रमुख भिमराव कुदळे, मेजर आनंदराव धोरजकर, दादा काशीद तसेच कुंडलिक पवार, अक्षय पवार, विजय पवार प्रवीण धावडे, महेश बारवकर विशाल पवार तालुका सल्लागार संतोष काळे राजेंद्र शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थति होते.