थेरगाव | झुंज न्यूज : थेरगाव येथील मा. उप सरपंच व थेरगावचे पहिले नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती हिरामण शेठ बारणे यांचे खासगी रूग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
१९८६ साली शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कांग्रेस पक्षाचे चरखा या चिन्हावर पहिले नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यांना सहा वर्षांचा कालावधी मिळाला होता.
मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे मोठे बंधू आणि उद्योजक महेश बारणे व नगरसेवक नीलेश बारणे यांचे ते वडील होते.
*_पैसै बुडवे 😈संघटना 📽️एकदा 🤩 बघाच…!_*
_*The Rising 🎬Stars Film Production* निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग *😱 “ओ शेठ… 😈 या पाहटं पाहटं”…* 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️_ *_आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!_*