वाघोली I झुंज न्यूज : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून स्वखर्चातून वाघोलीच्या बी.जे.एस कॉलेज येथे मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि जास्तीत जास्त लोक लस घेण्यासाठी सदर ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तसेच संपर्क कार्यालयात ज्यांनी नोंदणी केली आहे. अशा सर्वांना संपर्क साधून लसीकरणाची वेळ व तारीख सांगण्यात येत असून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लसीकरण मोहीम सुरु आहे.
या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके, मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय अप्पा सातव पाटील, पंचायत समिती सभापती नारायण अव्हाळे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील, सुरेश बापू सातव, मीनाकाकी सातव पाटील, मिलिंद नाना हरगुडे, युवराज दळवी, राजेंद्र पायगुडे, मारुती आण्णा गाडे, अशोक दादा काळे, पिंटूशेठ कटके, गणेश गोगावले, संदीप आबा सातव, अनिल सातव, नंदकुमार भाडले,दत्तात्रय बेंडावले, नवनाथ गोगावले संदीप तात्या शिंदे, विशाल सातव पाटील, मंगेश आणा सातव, कविता ताई दळवी, पाचारणे ताई,अर्चना ताई भाडले, घोलप ताई,संदीप अप्पा जाधव, नवनाथ सातव, सुनील जाधवराव, संदीप अप्पा जाधव, योगेश सातव,दत्ताशेठ जगताप, घनश्याम सातव, शैलेश तुपे, शिवाजी सातव, उत्तम लोले, विकास आण्णा सातव उपस्थित होते.
📽️एकदा 🤩 बघाच…!
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओ शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!