पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल पिंपरी चिंचवड शहर व PMPML राष्ट्रवादी कामगार युनियन च्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेचे यशंवतंराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांना येथे “फळवाटप” कार्यक्रमकरण्यात आला.
या वेळी मा. नगरसेवक समीर मासुळकर यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जैष्ठ वैद्यकीय अधिकारी वाबळे, PMPML कामगार युनियनचे सरचिटणीस सुनिल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल शहराध्यक्ष किरण देशमुख, राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष दिपक मोडोंकर, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष दिपक गायकवाड, चिंचवड विधानसभा सचिव प्रफ्फुल्ल शिंदे, चिंचवड ब्लाँक अध्यक्ष सुमित बरडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस विनोदभाऊ सस्ते पा., राष्ट्रवादी कामगार सेल सरचिटणीस सुदामराव शिंदे, युवा नेते अमोल दादा घोजगे, PMPML राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन भोसरी डेपो चे कार्याध्यक्ष राजेश पठारे, राहुल गाढवे,राहुल जोगदंड व मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.