शिरूर I झुंज न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र भगवा सप्ताह उपक्रम कार्यक्रम साजरा होत असताना शिरुर तालुका शिवसेनेच्या वतिने चिंचणी, निमोणे, शिंदोडी या ठिकाणी शाखा स्वागत फलक उपक्रम पार पडला.
याप्रसंगी उप तालुकाप्रमुख अनिलबापू पवार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील, तालुका सल्लागार संतोष काळे, महिला आघाडी सुमन वाळुंज, ग्राहक संरक्षण कैलास पवार, युवासेना विजय पवार, निमोणे शाखाप्रमुख आबासाहेब काळे, चिंचणी शाखाप्रमुख सुदाम जेऊघाले, शिंदोडी शाखाप्रमुख दौलत ओव्हाळ पाटील, चेअरमन प्रविण धावडे, उपसरपंच अनिल पवार, राजेंद्र पवार, प्रकाशआण्णा पवार, व्हा.चेअरमन साहेबराव कारंडे, श्रीरंग ओव्हाळ पाटील, दौलत पवार, संदीप रोकडे, माऊली नागवडे, दादा बारवकर, माऊली पवार, अर्जुन कोळपे, संतोष चव्हाण, सोमनाथ पवार, अभिषेक पवार, अविनास रसाळ, विठ्ठल भालके, लक्ष्मण गायकवाड व शिवसैनिक उपस्थित होते.