पिंपरी I झुंज न्यूज : छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष पदी शीतल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छावा संघटनेचे संस्थापक सुनील भोर होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भराटे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई नाईकरे पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष शिवकन्या भिसे पाटील, यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.