मुळशी । झुंज न्यूज : मुळशी तालुक्यातील खेचरे गावातील हद्दीत असलेल्या डोंगरावर खाजगी बांधकाम व्यावसायिक कडून सुरू असलेल्या उत्खनाचे वार्तांकन करायला गेलेले श्री. सोमनाथ नाडे या वार्ताहरावर भ्याड हल्ला. पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला
*””भ्याड हमल्याचा जाहीर निषेध””*
🏴🏴🏴🏴