शिरूर I झुंज न्यूज : केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कान्हूरच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे.राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील २७ विद्यार्थी पात्र झाले आहेत.त्यांना प्रतिवर्षी १२,०००/-रु.शिष्यवृत्ती ५ वर्षासाठी मिळणार आहे.सारथी शिष्यवृत्तीसाठी ३२ विद्यार्थी पात्र असून,प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी ९,६०० रुपये शिष्यवृत्ती चार वर्षासाठी मिळणार आहे. विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थी. – भावना नीलकंठ देशमुख (१३८),आर्यन भरत पुंडे (१२९),शरयू शंकर ननवरे (१२९),पार्थ नाना सुतार (१२९),आकांक्षा संतोष मांदळे (१२७),समर्थ गोरक्षनाथ खर्डे (१२४),उत्कर्ष महादू तळोले (१२४),मोहिनी शहाजी घारे (१२४),अनुष्का दत्तात्रय सातपुते (१२३),प्रतीक कैलास नाणेकर (१२१),प्रेम बबन खैरे (१२०),प्रणव संजय उकिरडे (११७),आर्यन अर्जुन थिटे (११६),अथर्व कैलास नाणेकर (११६),मृणाली उत्तम खैरे (११६),केतन बाजीराव मिडगुले (११५),ओम दीपक पुंडे (११३),प्रज्ञा पांडुरंग पुंडे (११२),आरुष सुनील खैरे (११०),चैतन्य भाऊसाहेब पुंडे (१०८),अनुष्का दगडू माळवदे (१०८),आदित्य कैलास सातपुते (१०६),अस्मिता सुरेश सुतार (१०६),रिया अशोक महाजन (१०६),विजय सुभाष खैरे (१०५),श्रावणी विजय खैरे (१०२),कीर्ती अजित खैरे (१०१) ह्या विद्यार्थ्यांना एकूण साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी.. – माधुरी एकनाथ खैरे (७८),मानसी प्रकाश तळोले (९०),ओंकार सुरेश खैरे (७९),रणवीर अंकुश खैरे (८१),सार्थक संदीप खैरे (१००),आदित्य अर्जुन थिटे (८२),मकरंद लहू तळोळे (७८),जीवन हरिश्चंद्र सातपुते (७९),शिवम नानाभाऊ शेळके (७३),मयूर गणेश पुंडे (७५),आयुष ज्ञानेश्वर पुंडे(९४),तेजस भरत खैरे (९२),अथर्व संभाजी खर्डे (११०),आदित्य सोमनाथ खैरे (९०),साई राजाराम जाधव (९९),वेदांत प्रदीप होले (७४),वेदांत राजेंद्र गोरडे (७१),यशराज संतोष दळवी (७३), प्रज्ञा दीपक टाव्हरे (७९),गायत्री सुभाष ननवरे (८५),निशा धर्मा खैरे (९३),साक्षी धनंजय जाधव (९३),श्रेया भाऊसाहेब गोरडे (८७),समृद्धी राजाराम गोडसे (८८),सृष्टी श्रीराम पुंडे (७२),सानिका नवनाथ पुंडे (८८),साहिल काळूराम उकिरडे (८२),यश अशोक गाजरे (८५),समृद्धी भाऊसाहेब पुंडे (९५),प्रज्ञा गणेश गोरडे (७२),ऋषीराज रतनराव ननवरे (८२),कार्तिकी मिनीनाथ थोरात (१०१).
ग्रामीण व दुष्काळी भागातील ह्या विद्यालयाने मिळविलेल्या ह्या अभूतपूर्व यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.ह्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सीताराम मोहिते,प्रा.अविनाश दौंडकर व पर्यवेक्षक किसन पांढरे यांनी मार्गदर्शन केले आहे.