चिंचवड I झुंज न्यूज : शाक्यमुनि बुद्ध विहार भिमनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक चिंचवडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी चिंचवडगाव भिमनगर परिसरामधील बौद्ध समाज तसेच चंद्रकात जगताप, अंकुश रणधीर, राहुल शिरोळे, निवृत्ती जाधव, सचिन पवार, विकास जगताप, गणेश जगताप, यांसह शाक्यमुनी बुद्ध विहार, भिमचेतना मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.