थेरगाव येथील विनयवती विष्णू चव्हाण यांचे निधन

थेरगाव : संतोषनगर येथील विनयवती विष्णू चव्हाण (वय ७२) यांचे नुकतेच निधन झाले. वाई तालुक्यातील केंजळ गावच्या त्या सासुरवाशीण होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू चव्हाण यांच्या त्या पत्नी होत्या आणि उद्योजक राजेंद्र चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *