पुरोगामी विचारांचे ‘झुंज न्यूज’ सडेतोड अग्रलेख परखड बातम्या अशी ओळख असलेले साप्ताहिक आम्ही डिजिटल स्वरूपात घेऊन येत आहोत.२७ वर्ष झुंज न्यूज ची वाटचाल अखंडित पणे चालू आहे याचा आम्हाला सार्थ आनंद तसेच अभिमान आहे.समाजातल्या तळा गाळा तल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे अविरत काम इथून पुढे ही अविरत पणे चालू राहील.दर्जेदार साहित्याने भरलेला दिवाळी अंक असो अथवा इतर विशेष अंकाची खासियत अशी झुंज न्यूज ची जनमानसात ओळख आहे हीच मेजवानी आता आम्ही डिजिटल स्वरूपात आणखी वाढवण्याचा प्रयत्न करू व थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने झुंज न्यूज चा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरत जाईल यात आम्हाला कुठलीही शंका नाही.आपले प्रेम सदैव सोबत राहावे.
येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद.आपला अनिल वडघुले.