पुणे I झुंज न्यूज : मोबस कंपाउंड वाडिया कॉलेज येथे चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास विविध पक्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली यावेळी समाज माध्यमातून या भ्रष्ट सरकार विरुद्ध जाहीर निषेध करण्यात आला.
पाठिंबा मिळालेल्या संघटनांची नावे पुढीलप्रमाणे-
आझाद समाज पार्टी स्वातीताई गायकवाड पुणे जिल्हाध्यक्ष, सकल मातंग समाज जागृती आंदोलन विजय भाऊ खुडे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष माऊली भोसले, बहुजन सुरक्षा फोर्स सामाजिक संघटना अध्यक्ष दीपक अण्णा गायकवाड, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय सचिव भागवत कांबळे, रिपब्लिकन जनशक्ती पक्ष प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे शहराध्यक्ष महिला जुलैका खान, मिशन ऑफ आंबेडकर संघटना अध्यक्ष अरुण एन भालेराव, स्त्री शक्ती जागरण मंच अध्यक्ष सौ सुनीता ताई अशोक अडसुळे, रिपब्लिकन महिला संघटना अध्यक्ष शालन ताई कांबळे, लोकशासन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष रमेशजी कोल्हे, पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला संतोष आठवले, भीमशक्ती सामाजिक संघटना कायदेशीर सल्लागार ॲड. मनीष ननावरे, दलित महिला सुरक्षा संघर्ष समिती अध्यक्ष सुरेखा कांबळे पाखरे आदी संघटनांनी या धरणे आंदोलनास जोरदार पाठिंबा दर्शविला आणि या भ्रष्ट सरकारचा निषेध केला.
यावेळी श्रीनाथ कांबळे ,गोविंद पाटणकर ,अजिज शेख, प्रशांत गायकवाड, अशोक पानसरे, विजय खुडे बालाजी कुराडे, तरबेज शेख राणीताई काकडे, अनिता काकडे अब्दुल शेख, रोहित मांढरे, उदय प्रकाश पांडे ,काशिनाथ नाडे यांच्यासह येथील असंख्य व्यावसायिक ,रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते.