हिंजवडीत रोपे लावून फ्रेंडशिप डे साजरा ; संकल्प फॉर ग्रीन टीमचा अनोखा उपक्रम

हिंजवडी I झुंज न्यूज : हिंजवडी येथील सन फ्लॉवर स्कूलमध्ये १५० रोपांची लागवड करत अनोखा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा उपक्रम संकल्प फॉर ग्रीन टीमकडून राबविण्यात आला. तसेच झाडे आपल्या जीवनात उपयुक्त का आहेत. आपल्या जीवनात झाडांचे महत्व काय आहे हे मुलांना सांगण्यात आले.

या उपक्रमात लाईफ रिपब्लिकचे ज्येष्ठ नागरिक आणि मुलांनी विशेष सहभाग घेतला. तसेच प्रामुख्याने संदीप पाल (संकल्प फॉर ग्रीन ), डॉ. शिवाजी बुचडे (लोकमित्र परिवार अध्यक्ष) रामदास मदने (माजी सैनिक) विपीन देशमुख (युनिट लीडर शाहद्री स्काऊट), चांगदेव कडळक (माजी सैनिक), दत्ता तांबे, बंडू लगडे, खंडू गोरे, विशाल. बायस्कर, लक्ष्मी गुप्ता, गुलसन शर्मा, लवलीन, कामाक्षी मिश्रा, प्रशांत भोसले, मनोज विघनिया, सचिन पाटील, संदीप जगदाप, योगेश गायकवाड, अरुण , शीतल, रामराजू गिल्ली, दीपक बुचडे. मनीषा तांबे, डिंपू कुमार यांचाही सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *